ज्ञानेश्वर काकड : मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय बैठक प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांग संघटना महाराष्ट्र आयोजन केले होते संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू आदेशाने ही बैठक आयोजित केली होती आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल व महाराष्ट्रातील दिव्यांग कामगार शेतकरी महिला यांवर होणाऱ्या अन्याय याबद्दल चर्चा करण्यात आली नऊ तारखेला संभाजीनगर येथे लाखोचा मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरवले यावेळेस आमदार बच्चुभाऊ कडू प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे प्रहारचे आमदार पटेल साहेब प्रदेश सचिव रामदासजी खोत आधी सह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष शरदचंद्र शिंदे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके नाशिक शहर जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे महाराष्ट्र समन्वयक संध्या जाधव उत्तर महाराष्ट्र दिव्यांग अध्यक्ष जेकब आण्णा पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ग्रामीण व शहरांमधील जवळजवळ सगळेच तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष वरिष्ठ पदाधिकारी हजर होते सिन्नर तालुक्यातील तालुकाध्यक्ष कैलास दातीर व ज्येष्ठ नेते भाऊसाहेब सांगळे ये सिन्नर तालुक्यातील विधानसभेची जागा प्रहार पक्षाने लढावे यासाठी वरिष्ठ नेत्यांना प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांना जिल्हाध्यक्षांमार्फत मागणी केली सिन्नर मधे प्रहारचा उमेदवार असावा यासाठी कैलास दातीर भाऊसाहेब सांगळे हे उमेदवार साठी येत्या ऑगस्ट नऊ तारखेला संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्यात यावर पुन्हा चर्चा होणार असल्याचे सांगितले सिन्नर तालुक्यातील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हस्के यांनीही सिन्नरच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे उमेदवारी मिळण्यासाठी यावेळेस शरद शिंदे दत्तू बोडके अनिल भडांगे अमजद पठाण जेकब आण्णा पिल्ले संतोष मानकर रवींद्र आप्पा टिळे कैलास दातीर भाऊसाहेब सांगळे चंद्रकांत डावरे गणेश म्हस्के सुनील वाघ जितेंद्र देवकर पांडुरंग आगळे दत्तात्रय लोंढे कळमकर सोनू खांडबाले अनेक मान्यवर बैठकीला उपस्थित होते


0 Comments