Header Ads Widget

Responsive Advertisement

दहिफळ वडमाऊलीत कुंडलिक खांडेंना श्रध्दांजली अर्पण करून पुतळा जाळला



केज : शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंची काल पासून क्लिप वायरल होत आहे. त्यामध्ये ज्या प्रकारचे संभाषण आहे. त्या संभाषणावरून वातावरणात तणाव झाला असून तालुक्यातील दहिफळ वडमाऊली याठिकाणी प्रतिमेला चपलांचा हार घालून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत पुतळा जाळण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करत कुंडलिक खांडेंचा निषेध करण्यात आला.

https://youtu.be/wNIoUi_xj1g?si=lmhQS8q2YJYONJ_6


https://youtu.be/wNIoUi_xj1g?si=lmhQS8q2YJYONJ_6

Post a Comment

0 Comments